आरोग्यविद्या
Home

मुख्यपान

हार्दिक स्वागत आणि नम्र विनंती

आरोग्यविद्या हे संकेतस्थळ मराठीतून विनामूल्य आरोग्य-विज्ञान प्रसारासाठी सादर आहे. याला आपण सर्वांनी मदत करावी यासाठी आवाहन करीत आहोत

  • आपण हे संकेतस्थळ पहा, आरोग्यप्रसाराला हातभार लावा.  

  • आपण  आपल्या मित्राना हे संकेतस्थळ पाहण्यासाठी लिंक पाठवू शकता. http://www.arogyavidya.org
  • या प्रकल्पाला निदान सुमारे 2 लाख रूपये निधीची गरज आहे. या प्रकल्पाला शक्य तितकी आर्थिक मदत करावी ही विनंती. संस्थेस 80 जी सवलत आहे (ना. CIT-I.80G/2010-11/3089 dt 15-10-2010)
  • आपल्याला या संकेतस्थळावर जाहिरात करता येईल. यासाठी आवाहन मध्ये तपशील आहे.
  • आपल्याला या संकेतस्थळावर आरोग्यविषयक लेख व फोटो प्रकाशित करता येतील. यासाठी आम्हाला  हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा. किंवा हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा. वर ईमेल पाठवा.
  • या लेखांबद्दल सूचना, दुरुस्त्यांचे स्वागत आहे.

आपल्याला निधी द्यायचा असल्यास थेट अकाउंट मध्ये    पैसे पाठवण्यासाठी खालील account चा वापर करावा .: भारतवैद्यक संस्था (Bharatvaidyaka sanstha), स्टेट बँक ऑफ इंडिया, गंगापूर रोड शाखा , नाशिक. बचत खातेक्रमांक ३०९७६८५८४३३. बँक शाखा क्र sbin0007497 , या बरोबरच ईमेल ( हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा. ) किंवा मोबाइल 9422271544 वर सन्देश पाठवावा

 

आरोग्यविद्या संकेतस्थळ पाहण्याविषयी...

1. हे संकेतस्थळ पाहण्यासाठी Internet Explorer Mozilla Firefox ह्या ब्राऊझरचा वापर करु शकता. Mozilla Firefox हा ब्राऊझर मोफत आहे. तो डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://www.filehippo.com/download/file/877247cc62e641424fd5756f77770
b46a457a6f978878d8f7bfaa53004b0f840/

2. मुख्यपानावर डावीकडे सर्व 84 प्रकरणे दिली आहेत. प्रत्येक प्रकरणावर माऊस क्लिक करुन आपण उपशिर्षके पाहू शकाल. उपशिर्षकावर क्लिक केल्यावर त्यातील मजकूर व चित्रे मध्यभागी अवतीर्ण होतील. ते प्रकरण बंद करायचे असल्यास पुढील प्रकरणाच्या नावावर क्लिक करावे म्हणजे त्यातील उपशिर्षके मिटून जातील.

3. होम पेजवर उजवीकडे रोगनिदान मार्गदर्शक, रोगनिदान तक्ते, इतर महत्त्वाचे तक्ते आणि काही व्हिडीओ दिले आहेत. यातील योग्य त्या शीर्षकावर माऊस क्लिक करुन त्यातील यादी समोर येईल. यादीतील पाहिजे त्या उपशिर्षकांवर क्लिक केल्यावर मार्गदर्शक किंवा तक्ता इ. समोर येईल.

4. रोगनिदान मार्गदर्शक वापरणे अगदी सोपे आहे. मार्गदर्शकात दाखवल्याप्रमाणे माऊस क्लिक करुन आपण पुढे जायचे आहे. मार्गदर्शकात आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतील. त्या प्रश्नाचे उत्तर ठरवून होय किंवा नाही यावर क्लिक केल्यास पुढील पर्याय दिसतील. अशा रितीने आपण प्राथमिक रोगनिदान करु शकाल. यातील रोगनिदान हिरवे, पिवळे किंवा लाल दिसल्यास त्यानुसार पुढील निर्णय घ्यावयाचा आहे.

5. रोगनिदान तक्त्यात त्या त्या लक्षणाशी निगडित आजारांची तुलनात्मक माहिती दिलेली आहे.

6. आपल्या सुचना व अभिप्राय कळवण्यासाठी होमपेजवरील 'संपर्क' चा वापर करावा.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
लॉगिन करा
फलक
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday1075
mod_vvisit_counterYesterday1363
mod_vvisit_counterThis week1075
mod_vvisit_counterLast week11104
mod_vvisit_counterThis month33516
mod_vvisit_counterLast month47015
mod_vvisit_counterAll days1038564

We have: 11 guests online
Your IP: 38.107.179.238
 , 
Today: मे 20, 2012