आरोग्यविद्या
Home राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान

 

भारतात सर्वत्र ग्रामीण आरोग्य सेवा दुबळी असल्यामुळे भारत सरकारने 2005 साली ग्रामीण आरोग्य मिशन सुरु केले. या आरोग्य मिशनमध्ये मागास राज्यांचा आधी समावेश केला होता. नंतर या मिशनमध्ये महाराष्ट्र व इतर प्रगत प्रांतही सामील केलेले आहेत. ही महत्त्वाकांक्षी योजना पूर्वीच्या विविध आरोग्य योजना एकत्र करून नवीन दिशा देण्याचा एक प्रयत्न आहे. हे मिशन 2012 साली पूर्ण होईल.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday894
mod_vvisit_counterYesterday1940
mod_vvisit_counterThis week2834
mod_vvisit_counterLast week12883
mod_vvisit_counterThis month32299
mod_vvisit_counterLast month52342
mod_vvisit_counterAll days4602997

We have: 32 guests, 1 bots online
Your IP: 66.249.75.217
Googlebot 2.1, 
Today: फेब्रु 19, 2018
Bharatswasthya