आरोग्यविद्या
Home थोडक्यात शरीरशास्त्र

थौडक्यात शरीरशास्त्र

प्रास्ताविक

आरोग्य आणि  आजार समजावून घ्यायचे असतील तर शरीराची माहिती पाहिजे. रोगनिदानात आजार नेमका कोठे आहे आणि त्या आजाराचे स्वरुप काय हे समजणे महत्त्वाचे असते. वैद्यकीय शिक्षणक्रमात शरीररचना आणि शरीरक्रियाविज्ञान खूप तपशीलवार शिकवले जाते.  वैद्यकीय उपचार पध्दतीत हे पायाभूत ज्ञान मानले जाते. मात्र आपण इथे थोडक्यात माहिती घेणार आहोत.

या प्रकरणात शरीराची पेशींपासून रचना, निरनिराळया संस्था आणि अवयव यांची एकत्रित माहिती दिली आहे. पुढे पुढे आवश्यक तेवढा तपशील प्रत्येक संस्थेबरोबर दिला आहे. त्या त्या आजारासाठी आवश्यक तेथे शरीराबद्दल अधिक माहिती दिली आहे.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday1688
mod_vvisit_counterYesterday2864
mod_vvisit_counterThis week1688
mod_vvisit_counterLast week12883
mod_vvisit_counterThis month31153
mod_vvisit_counterLast month52342
mod_vvisit_counterAll days4601851

We have: 19 guests, 1 bots online
Your IP: 49.35.247.30
Chrome 50.0.2661.89, Linux
Today: फेब्रु 18, 2018
Bharatswasthya