आरोग्यविद्या
Home आजारांची कारणे

आजारांची कारणे

प्रास्ताविक

निरोगी शरीर आणि आनंदी मन ही आदर्श स्थिती. या आदर्श स्थितीपासून  ढळणे म्हणजे आजार. तरीही निरोगीपणा आणि आजार यांच्यामधली सीमारेषा अस्पष्ट आहे. म्हणजे एखाद्याला सांगता येण्यासारखा कसलाच आजार नसला तरी तो पूर्णतः निरोगी आहे असे  लगेच म्हणता येत नाही. पांढरे आणि काळे या दोघांमध्ये करडा रंग असतोच. तसेच हे असते.

या निरोगी, आनंदी स्थितीपासून शरीर-मन का ढळते? थोडक्यात, आजारांची कारणे काय?  रोगांची प्रत्यक्ष कारणे अनेक प्रकारची आहेत. काही रोगांची निश्चित कारणे अजूनही अज्ञात आहेत. शिवाय प्रत्येक उपचार पध्दतीने आजारांची वेगवेगळी कारणमीमांसा मांडली आहे. (उदा. आयुर्वेदातली 'त्रिदोष' पध्दती). आपण या प्रकरणात आधुनिक वैद्यकविज्ञानाप्रमाणे आजारांची कारणपरंपरा पाहू या.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday75
mod_vvisit_counterYesterday1660
mod_vvisit_counterThis week5531
mod_vvisit_counterLast week13888
mod_vvisit_counterThis month31895
mod_vvisit_counterLast month46518
mod_vvisit_counterAll days4200075

We have: 10 guests, 3 bots online
Your IP: 106.66.104.190
Safari 534.30, Linux
Today: जुलै 20, 2017
Bharatswasthya