आरोग्यविद्या
Home ताप

ताप

ताप बहुधा जंतुदोषामुळे येतो. जंतुदोषामुळे निर्माण होणा-या काही रासायनिक पदार्थांची मेंदूतल्या तापमान-नियंत्रण-केंद्रावर क्रिया होऊन ताप येतो. तापामुळे शरीरातल्या रासायनिक क्रियांना वेग येतो. म्हणून काही प्रमाणात ताप हा मूळ आजार बरा होण्यासाठी आवश्यक आहे. राग आल्याशिवाय जशी लढाई होत नाही तशी तापाशिवाय जंतूंशी लढाई होत नाही.  बारीक ताप असेल तर ताप उतरवण्याची आवश्यकता नसते. मात्र ताप जास्त असेल तर मेंदूवर परिणाम होऊ शकतो. लहान मुलांना तापामुळे कधीकधी झटके येऊ शकतात. ताप किती आहे याबरोबरच कसा आहे हेही पाहणे महत्त्वाचे आहे.

तापाची महत्त्वाची कारणे समजावून घेण्यासाठी तापाचे रोगनिदान मार्गदर्शक व तक्ते पहा.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday749
mod_vvisit_counterYesterday2307
mod_vvisit_counterThis week11279
mod_vvisit_counterLast week15782
mod_vvisit_counterThis month51156
mod_vvisit_counterLast month59375
mod_vvisit_counterAll days4428312

We have: 10 guests, 2 bots online
Your IP: 157.55.39.103
Mozilla 5.0, 
Today: नोव्हेंबर 24, 2017
Bharatswasthya