आरोग्यविद्या
Home खास तपासण्या

खास तपासण्या

प्रास्ताविक

कोणतेही रोगनिदान करताना रुग्णाकडून त्याच्या त्रासाबद्दल आणि इतर संबंधित माहिती घ्यावी लागते. त्यानंतर त्याची शारीरिक तपासणी करावी लागते मग या दोन्हीवरून रोगनिदान होते. मात्र काही वेळा एवढयावरूनच रोगनिदान होत नाही. वरील तपासणीशिवाय आणखी तपासण्या कराव्या लागतात. रक्त, लघवी, थुंकी, खाकरा, विष्ठा, इत्यादींची तपासणी, छातीचा किंवा इतर भागाचा क्ष-किरण फोटो (एक्स-रे), इत्यादींबद्दल आपण ऐकलेले असेल. या सर्व खास तपासण्या आहेत. या तपासण्यांना उपकरणे लागतात. या खास तपासण्यांची यादी खूप मोठी आहे. हल्ली बहुतेक रुग्णांना 'खास तपासणी' करायला लागते. निवडक तपासण्यांची आपण फक्त तोंडओळख करून घेऊ या. यांपैकी काही साध्या तपासण्या आपणही करू शकतो. घरी तपासणी करता येईल अशी अनेक किट्स आता मिळू शकतात.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday713
mod_vvisit_counterYesterday2307
mod_vvisit_counterThis week11243
mod_vvisit_counterLast week15782
mod_vvisit_counterThis month51120
mod_vvisit_counterLast month59375
mod_vvisit_counterAll days4428276

We have: 10 guests, 1 bots online
Your IP: 49.32.136.245
Samsung sm-j210f, Linux
Today: नोव्हेंबर 24, 2017
Bharatswasthya