आरोग्यविद्या
Home रसग्रंथी आणि अवधाण

रसग्रंथी आणि अवधाण

प्रास्ताविक

शरीरात रक्तवाहिन्यांच्या जाळयाबरोबरच रसवाहिन्यांचेही एक जाळे असते. रक्तवाहिन्यांच्या जाळयातून (केशवाहिन्यांतून) काही प्रमाणात बाहेर पडलेला द्रवपदार्थ (म्हणजे 'रस') या जाळयावाटे एकत्र केला जातो. हा रस हृदयाजवळच्या मुख्य नीलेमध्ये रक्तात मिसळला जातो. सर्पदंशाचे विष रक्तातून पसरत नाही तर रक्तवाहिन्यातून ते महानीलेत शिरते. रक्तवाहिन्यांचा प्रवाह थांबवायला सौम्य दबाव पुरतो. या जाळयावर ठरावीक ठिकाणी रसग्रंथींची नाकेबंदीप्रमाणे व्यवस्था असते. नेहमीच्या घटकापेक्षा इतर काही पदार्थ, रोगजंतू, इत्यादींचा संबंध आला तर या रसामधल्या पेशी त्यावर हल्ला करून अटकाव करतात. लिम्फपेशी किंवा रसपेशी या पांढ-या पेशीच असतात. जंतुदोषात येणारे अवधाण या दाहामुळे येते. कर्करोगातही या ग्रंथींमध्ये कर्कपेशी अडकून वाढतात.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday186
mod_vvisit_counterYesterday1660
mod_vvisit_counterThis week5642
mod_vvisit_counterLast week13888
mod_vvisit_counterThis month32006
mod_vvisit_counterLast month46518
mod_vvisit_counterAll days4200186

We have: 7 guests, 3 bots online
Your IP: 66.249.65.117
Googlebot 2.1, 
Today: जुलै 20, 2017
Bharatswasthya