आरोग्यविद्या
Home स्त्रीजननसंस्थेचे काही आजार

स्त्रीजननसंस्थेचे काही आजार

स्त्रीजननसंस्थेचे शरीरविज्ञान, मासिक पाळी याबद्दल आपण आधी माहिती घेतली. या प्रकरणात स्त्रीजननसंस्थेच्या काही आजारांबद्दल आता आपण माहिती घेऊ या. स्त्रीजननसंस्थेचे बरेच आजार लपून राहतात. यासाठी पुरेशा सोयी नसतात, सेवा उपलब्ध नसतात. अंगावर काढल्यामुळे यातले काही आजार घातक ठरु शकतात. लैंगिक जीवनाशी निगडित असल्यामुळे या आजारांबद्दल गूढता असते आणि गैरसमजही असतात

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday1880
mod_vvisit_counterYesterday2864
mod_vvisit_counterThis week1880
mod_vvisit_counterLast week12883
mod_vvisit_counterThis month31345
mod_vvisit_counterLast month52342
mod_vvisit_counterAll days4602043

We have: 13 guests online
Your IP: 45.76.120.70
Chrome 63.0.3239.111, Linux
Today: फेब्रु 18, 2018
Bharatswasthya