आरोग्यविद्या
Home गर्भपात

गर्भपात

 

गर्भपात म्हणजे काय?

गर्भपात किंवा 'अर्धेकच्चे पडणे' हा शब्द आपण ब-याच वेळा ऐकतो. गर्भधारणा होऊन सात महिने (२० आठवडे) पूर्ण व्हायच्या आत गर्भ पडला तर त्याला गर्भपात म्हणतात. असा गर्भ बाहेर पडताना जिवंत असला तरी काही केल्या जगत नाही. (सात महिने पूर्ण असतील तर मात्र खास उपायांनी मूल जगवता येते.म्हणून सात महिन्यांनंतर गर्भ पडला तर अपु-या दिवसांचे बाळंतपण म्हणतात; गर्भपात म्हणत नाहीत.) गर्भपात हा वैद्यकीय शास्त्रानुसार बाळंतपणापेक्षा जास्त जोखमीचा असतो.

गर्भ वारंवार पडत असेल (म्हणजे तीन अथवा अधिक वेळा) तर लिंगसांसर्गिक आजार किंवा गर्भाशयाचे तोंड सैल असणे ही कारणे असू शकतात.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday1183
mod_vvisit_counterYesterday1899
mod_vvisit_counterThis week11495
mod_vvisit_counterLast week11187
mod_vvisit_counterThis month36281
mod_vvisit_counterLast month48866
mod_vvisit_counterAll days4303762

We have: 239 guests, 1 bots online
Your IP: 157.55.39.143
Mozilla 5.0, 
Today: सप्टेंबर 23, 2017
Bharatswasthya