आरोग्यविद्या
Home नवजात बालकांची निगा

नवजात बालकांची निगा

बाळंतपण व त्यानंतर 6 आठवडे आई आणि बाळाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतात. जन्मलेल्या बाळाची काळजी नीट न घेतल्याने अनेक अर्भकमृत्यू होतात. आपल्या देशात मातामृत्यूही खूप होतात. दर हजार गरोदर-बाळंतपणात एक स्त्री दगावते. इतर अनेक देशांत हे प्रमाण ह्याच्या दशांश आहे. या प्रकरणात आपण नवजात बाळाची काळजी हा महत्त्वाचा विषय शिकणार आहोत.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday1745
mod_vvisit_counterYesterday1899
mod_vvisit_counterThis week12057
mod_vvisit_counterLast week11187
mod_vvisit_counterThis month36843
mod_vvisit_counterLast month48866
mod_vvisit_counterAll days4304324

We have: 13 guests, 1 bots online
Your IP: 117.246.186.220
Safari 534.30, Linux
Today: सप्टेंबर 23, 2017
Bharatswasthya