आरोग्यविद्या
Home जीवनसत्त्वे

जीवनसत्त्वे

जीवनसत्त्वे शरीराला अगदी अल्प प्रमाणात लागतात. म्हणून यांना सूक्ष्म पोषके म्हणतात. पण ती मिळाली नाहीत तर विशिष्ट प्रकारचे आजार होतात. प्रत्येक जीवनसत्त्वाचे काम वेगळे असते. म्हणूनच त्याच्या अभावामुळे होणारे आजारही विशिष्ट स्वरूपाचे असतात.

जीवनसत्त्वाचे दोन मुख्य प्रकार आहेत- पाण्यात विरघळणारे आणि पाण्यात न विरघळणारे (पण तेलात विरघळणारे).  '' आणि '' जीवनसत्त्वे ही पाण्यात विरघळतात त्यामुळे शरीरात विशिष्ट पातळीच्या वर त्यांचा साठा जाऊ शकत नाही. यांचा ज्यादा पुरवठा रक्तातून लघवीवाटे बाहेर पडतो.

तेलात विरघळणारी जीवनसत्त्वे अ,ड ही मात्र शरीरात साठतात. पण विशिष्ट मर्यादेपुढे यांचे साठे झाले तर शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतात.

सोबतच्या तक्त्त्यात महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि त्यांची इतर माहिती दिलेली आहे.

आजारांच्या दृष्टीने जीवनसत्त्वे अ, , , , ई ही सर्वात महत्त्वाची आहेत. '' च्या अभावाने रातांधळेपणा व अंधत्त्व येते. '' गटातील अभावाने अनेक दुष्परिणाम होतात. आणि '' च्या अभावाने लहान मुलांना मुडदूस होतो. '' चा अभाव असेल तर हिरडया सुजतात व रोगप्रतिकारशक्ती कमी होते. ई जीवनसत्त्व पेशींच्या तारुण्यासाठी किंवा गंजरोधक म्हणून उपयुक्त आहे.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday583
mod_vvisit_counterYesterday1614
mod_vvisit_counterThis week12551
mod_vvisit_counterLast week12806
mod_vvisit_counterThis month30303
mod_vvisit_counterLast month53512
mod_vvisit_counterAll days4656411

We have: 20 guests, 1 bots online
Your IP: 2405:204:2b:a2ec:c806:8bfc:3561:7b15
Chrome 65.0.3325.109, Linux
Today: मार्च 17, 2018
Bharatswasthya