आरोग्यविद्या
Home अन्नभेसळ

अन्नभेसळ

 

प्रास्तावना

आपण रोज खातो त्या अन्नात काय काय मिसळलेले असते आणि किती कस असतो हा प्रश्‍न बर्‍याच लोकांना पडत असेल. पूर्वी बहुतेक अन्नपदार्थ गावातल्या गावात व शक्यतो घरचे घरी तयार झालेले असत. आता गहू पंजाबचा, दूध परगावचे, तांदूळ दुसरीकडचा, तर भाजीपाला तिसरीकडचा अशी परिस्थिती असते. वाहतुकीच्या सोयीमुळे अन्नपदार्थाची ने -आण आणि व्यापार सोपा झाला आहे. सामान्य ग्राहकही अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत फारसा जागरूक नाही. तसेच भेसळीवर नियंत्रणासाठी असलेली तोकडी व्यवस्था यामुळे भेसळीचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday148
mod_vvisit_counterYesterday1208
mod_vvisit_counterThis week11886
mod_vvisit_counterLast week15782
mod_vvisit_counterThis month51763
mod_vvisit_counterLast month59375
mod_vvisit_counterAll days4428919

We have: 18 guests, 1 bots online
Your IP: 54.167.253.186
 , 
Today: नोव्हेंबर 25, 2017
Bharatswasthya