donation-icon देणगीसाठी आवाहन

Bharatvaidyaka/भारतवैद्यक संस्था हि एक सार्वजनिक कार्यासाठी स्थापन झालेली संस्था (१९८५) असून मुख्य काम लोकांना स्थानिक भाषेत विनामूल्य आरोग्य माहिती उपलब्ध करणे हे आहे. २०१०-११ पासून अशी विस्तृत माहिती वेबसाईट वर उपलब्ध आहे. मराठी व आता हिंदी मध्ये हे माहितीस्त्रोत उपलब्ध असून मराठी साईट वर रोज सुमारे ३००० ब हिंदीसाठी १००० भेटी होत असतात. आतापर्यंत सुमारे ५० लाख भेटी नोंदल्या गेलेल्या आहेत, याचाच अर्थ आतापर्यंत अर्धा कोटी वेळा या माहितीस्त्रोतांचा उपयोग केला गेलेला आहे. हे इ पुस्तकाचे काम सतत करण्याची आवश्यकता आहे. या सर्व कामासाठी निधीची सतत गरज असते. याशिवाय वेब साईट चालवणे, सर्वर खर्च, इत्यादी आवर्ती खर्च असतो. दरवर्षी किमान २ लाख खर्च करावा लागतो.

या कामासाठी आपल्याला निधी द्यायचा असल्यास अकाउंट मध्ये थेट पैसे पाठवण्यासाठी: भारतवैद्यक संस्था (Bharatvaidyaka sanstha), स्टेट बँक ऑफ इंडिया, गंगापूर रोड शाखा, नाशिक. बचत खाते क्रमांक 3097675433. बँक शाखा क्र sbin0007497, या बरोबरच आम्हाला ईमेल ( shyamashtekar@yahoo.com ) किंवा मोबाइल (9422271544) वर सन्देश पाठवावा. देणगी साठी इन्कम tax साठी 80G खाली 50% कर मुक्त सवलत आहे (NSK/CIT-I/80G/60-58/2010-2011/3089 dt 15-12-2010). कृपया हा विनंती संदेश आपल्या मित्रांना पाठवावा हि विनंती.

जाहिराती पाहिजेत

आरोग्याविद्या वेबसाईट साठी जाहिराती हव्या आहेत. या वेबसाईट वर २० सेकंद राहील आणि साधारणपणे १५ मिनिटांनी परत दिसेल अशा पद्धतीने काही ४०-५० जाहिराती घ्यावयाच्या आहेत. जाहिरात 120 Pixel x 200 Pixel इतकी असून वर्षभराचा दर फक्त ५००० रु असेल. यासाठी कृपया ९४२२९४३८९८ किंवा ९४२२२७१५४४ या सेल वर व ईमेल अकौंटवर संपर्क साधावा.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.